Shivsena UBT Meeting |महापौरपदाच्या निवडणुकीआधी Uddhav Thackeray यांची नगरसेवकांसोबत मातोश्रीवर बैठक

आज मुंबई महापौरपदाची निवडणूक होणार आहे.महापालिकेवर 44 वर्षानंतर भाजपची सत्ता येणार असून ठाकरे गट विरोधात बसणार आहे. त्यामुळे काल रात्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांसोबत एक बैठक घेतली.उमेदवार दिलेला नसताना पक्ष म्हणून उपस्थित राहायचं की नाही याबाबत चर्चा झाली.आजच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मार्गदर्शन केलं.

संबंधित व्हिडीओ