लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतरही सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्याविरोधात थेट नाव घेऊन जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे.