Chh.SambhajiNagar बालसुधारगृहातला संतापजनक प्रकार, मुलींच्या चौकशीत धक्कादायक माहिती NDTVच्या हाती

छत्रपती संभाजीनगरमधल्या विद्यादीप बालसुधारगृहातून 9 मुलींनी पळ काढला होता. पोलिसांनी मुलींना पकडून बालसुधारगृहात आणलं.दरम्यान मुलींच्या चौकशीत धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे.बालसुधारगृहात मुलींसोबत जे काही घडत होते ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते. बालसुधारगृहात जे काही घडत होते ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते. बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. विशेष म्हणजे या सर्व आरोपांचा खुलासा सामजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केला आहे. मुलींचा बालकल्याण समितीपुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळी त्या तिथे उपस्थितीत होत्या.

संबंधित व्हिडीओ