धक्कादायक! गरोदर महिलेला पेट्रोल टाकून जाळलं, 11 तासांत आरोपी अटकेत | Dhule Crime

धक्कादायक! गरोदर महिलेला पेट्रोल टाकून जाळलं, 11 तासांत आरोपी अटकेत | Dhule Crime Dhule Crime Pregnant woman set on fire after being doused with petrol; accused arrested within 11 hours. धुळ्यात गर्भवती महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे... तब्बल 275 किलोमीटर दूर जामखेडहून महिलेचा मृतदेह धुळ्यात आणून पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 11 तासांच्या सीसीटीव्ही तपासातून MH-43/AR-4070 या कारचा माग काढत पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ