नाशिकमध्ये जबरदस्तीने धर्मांतरणाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय..अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करत धर्म बदलण्याची जबरदस्ती करण्यात आलीय. अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आला. पीडितेच्या कुटुंबावरही धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय. पीडितेला जबरदस्तीने हिजाब घालायला लावला, जरबदस्तीने नमाजही पढायला लावल्याची तक्रार करण्यात आलीय.
Another shocking case of religious conversion in Nashik; minor girl sexually assaulted and threatened.