The princess of the Sawantwadi royal family, Shraddharaje Bhosale, has expressed strong interest in contesting for the Nagar Palika President's post. Her entry into active politics intensifies the electoral battle, especially against the influence of Minister Deepak Kesarkar. This local body election is set to become a fight for the prestige of the royal lineage and a major challenge to the ruling alliance. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड! राजघराण्यातील युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची उत्सुकता दाखवली आहे. माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रवीण भोसले यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या प्रवेशाने सावंतवाडीतील राजकीय वातावरण तापले आहे.