Shreyas Iyer Injured | श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल, बरगडीच्या दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार | NDTV

श्रेयस अय्यर रुग्णालयात दाखल.सिडनी एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती.बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बरे होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो.

संबंधित व्हिडीओ