Shrigonda आज दुसऱ्या दिवशीही बंद,संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी बंदची हाक

श्रीगोंदा आज दुसऱ्या दिवशीही बंद राहणारेय.संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली.शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारास आडकाठीचा आरोप करण्यात येतोय. ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच आहे.रात्री आंदोलनस्थळी किर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय.जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत ठिय्या आणि बंद आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत.

संबंधित व्हिडीओ