जम्मू काश्मीरच्या निवडणुका घेणं शक्य आहे का? याची चाचपणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू झाली आहे. कारण जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थिती संदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त, राजीव कुमार यांच्या दरम्यान एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.