लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गमधील भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारी भराडी देवी अशा या देवीची ओळख आहे. नऊ रंगांमध्ये भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था यावेळेला करण्यात आली आहे.