Sindhudurg| सरकारनं दुर्लक्ष केल्यानं शिक्षक वर्गात नाराजी; जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेला आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी-निमसरकारी, शिक्षकांनी संप पुकारलाय.शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी व शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने मागण्यांकड़े दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे,” असा आरोप कर्मचारी करीत आहेत. याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी.

संबंधित व्हिडीओ