'हर हर महादेव' आणि 'ओम नमः शिवाय'च्या जयघोषाने दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर तीर्थक्षेत्र रविवारी दुमदुमले आहे... महाशिवरात्रीच्या उत्सवात पहिल्याच दिवशी भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता, गर्दीने आधीचे सर्व विक्रम मोडले आहेत. येत्या मंगळवारी दर्श अमावास्येच्या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने या यात्रेची सांगता होणार आहे.ड्रोन सौजन्य - परेश कांबळी