मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. जरांगेंनी काही दिवसांपूर्वी 500 कोटींची ऑडिओ क्लिप समोर आणली.. यानंतर राजकीय वातावरणही तापलं होत.. यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत. ही ऑडिओ क्लिप खरी आहे की कोणी तंत्रज्ञान वापरून ही फेक ऑडिओ क्लिप तयार केलीय. याची चौकशी होणार आहे, जरांगेंकडे ही क्लिप कशी आली याचीही चौकशीही एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे. ही चौकशी एसआयटी मार्फत होणार असल्याचनं विशिष्ट काळात ही चौकशी पूर्ण होईल. आमदार आशिष शेलार यांनी एसआयटी चौकशीतून सर्व काही उघड होईल असा विश्वास व्यक्त केलाय. तर एआयने क्लिप बनवल्याचा गैरसमज पसरवला जातोय, असा निशाणा जरांगेंनी साधलाय
SIT probe ordered into the audio clip case; what are the reactions of Ashish Shelar and Jarange following the CM's directive?