उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना लक्ष्य करत "योगेश कदमांच्या उरावर जाऊन बसा" असे थेट विधान केले आहे.