#SmritiMandhana #PalaashMuchhal #OfficialBreakup #Cricket भारतीय महिला क्रिकेटची 'क्वीन' स्मृती मंधना (Smriti Mandhana) आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल (Palaash Muchhal) यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. या दोघांनीही आपल्या लग्नाचा निर्णय रद्द केल्याची अधिकृत माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नाचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिल्यानंतर स्मृती आणि पलाश यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो (Unfollow) देखील केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडीच्या नात्यात नक्की काय दुरावा निर्माण झाला? याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नात्याच्या या अनपेक्षित शेवटानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि सविस्तर अपडेट्स पहा या विशेष रिपोर्टमध्ये. A very sad news has come to the fans who are eagerly waiting for the wedding of Indian women's cricket 'queen' Smriti Mandhana and famous musician Palash Muchhal. Both of them have officially announced the cancellation of their wedding through a social media post. Shockingly, after announcing the cancellation of their wedding, Smriti and Palash have also unfollowed each other on Instagram. What exactly caused the rift in the relationship of this couple, who have been in a relationship for the past several years? There has been a lot of excitement among the fans about this. Check out the reactions and detailed updates of the fans after this unexpected end of the relationship in this special report.