सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरानंतर तरडगावातील 60 ते 70 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. संबंधित कुटुंबापर्यंत अजूनही प्रशासनाची मदत पोहोचली नाही. तसेच प्रशासनाकडून संपर्कही करण्यात आलेला नाहीय. त्यामुळे जीव मुठीत घेऊन बसलेल्या या कुटुंबांना एका हॉटेलचा आश्रय घ्यावा लागतोय..