Solapur APMC | APMC मार्केट बंद, मात्र सोलापूर APMCमध्ये नियमितपणे व्यवहार सुरू; याचाच घेतलेला आढावा

राज्यातील एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे...मात्र सोलापूर एपीएमसी मार्केट आज नियमितपणे सुरु आहे... प्रलंबित प्रश्न सोडविण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सर्वांना समान कायदा करा, १९६३ जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. या मागणीसाठी आज नवी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत... सोलापूर APMC मध्ये मात्र नियमितपणे व्यवहार सुरू आहेत

संबंधित व्हिडीओ