सोलापूरच्या सुल्तानपूरमध्ये तब्बल 800 लोक अडकल्याची माहिती समोर आलीय.गावाला चारही बाजूने पाण्याने वेढा घातलाय. काही लोक खांद्यावर इतरांना घेऊन बाहेर पडतायत.बाकीचे लोक उंच भागातील घरांच्या छतावर गेलेयत.