Solapur| Madha|'तुळशी गाव विकणे आहे'चा बोर्ड काढला; तुळशी गावच्या नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

दुष्काळासाठी आणि पाण्यासाठी माढा तालुक्यातील तुळशी गाव विकायला काढलं होतं.... तसे फलकही गावात लागले होते... यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी तुळशी गावाला भेट देऊन तेथील नागरिकांची पाण्यासंदर्भात चर्चा केली... यानंतर तुळशी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीसमोर लावलेला गाव विकायला काढणे आहे हा बोर्ड काढून टाकला आहे... जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तुळशी गावाच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तुळशी गावातील शेतीची ही पाहणी केली. Solapur | Madha | 'Tulshi village for sale' board removed; District Collector interacts with residents of Tulshi village.

संबंधित व्हिडीओ