सोलापुरातील माढा तालुक्यातील तुळशी गाव इथल्या ग्रामस्थांनी गाव विकायला काढलं.. गावात पाणी नाही... त्यामुळे दुष्काळ किती सहन करायचा...असा सवाल इथले ग्रामस्थ विचारतायत.. दुष्काळाच्या दाहकतेमुळे... तुळशी गाव विकायला काढल्याचे गावात बॅनर लागलेत.
Solapur | Tulshi village up for sale; no water in the village; villagers in Madha Taluka put the village up for sale.