सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेस वर दगडफेक करण्यात आलेली आहे. सोलापूरच्या पारेवाडी वाशिंबे दरम्यानची ही संपूर्ण घटना आहे. या दगडफेकीमध्ये एक प्रवासी किरकोळ जखमी झालेला आहे. रेल्वेवर दगडफेकीची दहा दिवसातली ही दुसरी घटना आहे.