सोलापुरात राजू शेट्टींचा मोर्चा निघतोय. .. नामदेव पायरी येथे विठ्ठलाला साकडे घालून राजू शेट्टी सोलापूर कडे रवाना झालेत ...राज्यभरात साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना जादाचा भाव पदरात पाडून घेत असताना सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र 3000 आणि 3100 इतका कमी भाव देत आहेत. याच्याच विरोधात आजचा विशाल मोर्चा असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय. आजच्या मोर्चानंतर सरकार काय भूमिका घेते यावर पुढील आंदोलनाची दिशा अवलंबून असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.