Solapur Wari 2024 | 98 वर्षांची परंपरा, साडे गावातून बलभीम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावातून गेले अठ्ठ्याण्णव वर्ष संत सद्गुरुनाथ बलभीम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे जात असते. ही पालखी आज कठाली गावामध्ये मुक्कामी आली असून उद्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या सोहळ्यात साडेगावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडेगावातून हा पालखी सोहळा पार पडला. 

संबंधित व्हिडीओ