आजच्या सूर्यग्रहणाबद्दल पंचांगकर्ते मोहन दाते, प्रीती राजंदेकर आणि धर्मशास्त्र अभ्यासक महंत सुधीरदास महाराज मार्गदर्शन करत आहेत. 122 वर्षांनी आलेल्या सूर्यग्रहण आणि पितृपक्षाच्या या दुर्मिळ योगाबद्दल तसेच सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व, श्राद्धाचे विधी आणि या काळात कोणती कार्ये करावीत याबद्दल सविस्तर माहिती.