आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होत असतानाच राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी चंद्रग्रहणातही असाच पाऊस झाला होता. या खगोलीय घटनांचा आणि पावसाचा नेमका काय संबंध आहे, हे आपण पंचांग आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत.