Elphinstone Bridge जवळील नुरानी इमारतीतल्या रहिवाशांना काहीसा दिलासा, रहिवाशांसोबत केलेली बातचीत

एल्फिस्टन पुलाजवळील नुराणी इमारतेतील रहिवाशांना काही दिवसांचा दिलासा मिळालाय.एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून आणखी काही दिवसांची मुदत वाढ घरं रिकामी करण्यासाठी दिली आहे.नगरसेवक निशिकांत शिंदे आणि रहिवासी यांनी घरं रिकामी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अधिकारी तिथून निघून गेलेत. हाजी नुराणी इमारत हा शिवडी-वरळी उन्नत मार्गिका प्रकल्पातील अंतिम आणि मोठा अडथळा असून ही इमारत पाडल्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.. या इमारतीच्या पाडकामाला रहिवाशांनी विरोध दर्शवला होता.

संबंधित व्हिडीओ