Someshwar Sugar Factory Election Result|मोठी बातमी| मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आघाडीवर

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या प्रक्रिया सुरू आहे. या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादीचं पॅनल आघाडीवर आहे.सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या नींबूत खंडाळा गटामधून तीनही उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अभिजीत काकडे, प्रमोद काकडे, वसंतराव दगडे हे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत..हे उमेदवार जवळपास साडेतीन हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत विरोधी गटाला अद्यापपर्यंत एकही जागा मिळालेली नाही.

संबंधित व्हिडीओ