Sonam Wangchuk यांनी Uddhav Thackeray यांची मातोश्रीवर जाऊन घेतली भेट | NDTV मराठी

लडाखमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक, शिक्षण सुधारक सोनम वांगचुक ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ