अभिनेता सोनू सूदच्या पत्निचा अपघात. सोनाली सूदच्या गाडीची ट्रकला धडक. सोनाली सूदवर नागपूरच्या खासगी रूग्णालयात उपचार. मुंबई- नागपुर समृद्धी महामार्गावर अपघात