जानेवारीला संपणाऱ्या सोयाबीन खरेदीला शासनानं सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ दिली होती. सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असला तरी बारदाना अभावी खेड तालुक्यातील सोयाबीन खरेदी मात्र मुदतीपूर्वी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे.