Amravati रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित, जिल्हा सामान्य रुग्णालयात 5 आणि 6 मध्ये कक्ष

अमरावतीत उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. या कक्षात डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित आहेत. अत्याधुनिक बेडसह आरोग्य यंत्रणा सज्ज झालेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी.

संबंधित व्हिडीओ