#SpecialReport #Pune #ModelColony #NDTVMarathi पुण्यात बिल्डर लॉबीच्या कारनाम्यांची चर्चा सुरू असताना, मॉडेल कॉलनीतील ३ एकर जैन वसतिगृहाचा पुनर्विकास वादात सापडला आहे. ही जागा बिल्डर लॉबीला देण्याचा कट असल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे. या गंभीर आरोपांविरोधात आज जैन समाज रस्त्यावर उतरला होता. जैनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या वसतिगृहाच्या जागेचा नेमका वाद काय आहे आणि त्यामागचे राजकारण काय आहे, पाहा.