Special Report|500 व्हिडीओ, 2000 कोटींची संपत्ती;अशोक खरातच्या मालमत्तेसोबत गुन्ह्यांचा हिशोब होणार?

अशोक खरातनं लोकांना गंडवून गंडवून गेल्या काही वर्षांमध्ये किती पैसे जमवलेत, किती मालमत्ता जमवलीय... हे समजल्यावर अक्षरशः डोळे पांढरे होतील... या अशोक खरातची तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता आहे, असं सांगितलं जातंय.... हे त्याची आतापर्यंत माहीत झालेली मालमत्ता आहे.... त्याशिवाय त्याच्या पत्नीच्या नावावरही अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे.... शेतकऱ्यांना धमकावून जोरजबरदस्तीनं अशोक खरातनं अनेक जमिनी बळकावल्यायत.. जमिनीसाठी त्यानं हत्याही केल्याचा आरोप आहे... तर अशोक खरातच्या जाचाला कंटाळून तिघांनी आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे... आता खरात फाईल्स ओपन झाल्यावर खरातच्या मालमत्तेबरोबरच त्याच्या इतर गुन्ह्यांचाही हिशोब होणार आहे

संबंधित व्हिडीओ