मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या दोघांच्या जाहीरनाम्यातील 9 आश्वासनं ही सारखीच आहेत फक्त आकड्यांचा फरक आहे. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट