Special Report| 'जलसा'वरून Bachchan कुटुंबात नवा वाद ? 'Jalsa'वर दावा करणाऱ्या रमोला बच्चन कोण ?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुंबईतील प्रसिद्ध ‘जलसा’ बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण चाहत्यांची गर्दी किंवा सेलिब्रिटींची वर्दळ नसून मालकीहक्काचा वाद आहे. अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोला बच्चन यांनी ‘जलसा’ बंगल्यावर आपला हक्क असल्याचा दावा केल्याची चर्चा सुरू आहे. बच्चन कुटुंबातील हा वाद नेमका काय आहे? ‘जलसा’ची मालकी कोणाकडे आहे? आणि रमोला बच्चन यांनी नेमकं काय म्हटलंय ? पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ