मुंबईत जगण्यापेक्षा मरण सोपं झालंय... आज दुपारी चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर भलं मोठं झाड कोसळून एक दुर्दैवी घटला घडलीय. यात एका मुलाचा मृत्यू झालाय. तर चार विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... नेमकं काय घडलं? यात दोषी कोण? महापालिका चुकली का? जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट