#SilverPrice #GoldSilver #Investment सोन्यासोबत आता चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ९० हजार रुपयांवर पोहोचला आहे. पुढील आर्थिक वर्षात चांदीचा भाव अडीच लाख रुपयांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याप्रमाणेच चांदीतील गुंतवणूकही सुरक्षित मानली जात असून, लोकांचा कल चांदी खरेदीकडे वाढला आहे. चांदीचे दर का वाढत आहेत आणि गुंतवणुकीसाठी ती सुरक्षित का आहे, पाहा सविस्तर वृत्त.