गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. विरोधकांकडून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.अशातच सत्ता परिवर्तनाच्या मागणीने या आंदोलनात शिरकाव केलाय. वन पीस फ्लॅग आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या मागणीनंतर कसं बदललंय आंदोलन पाहूया...