दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अजितदादांच्या कुटुंबात जबाबदाऱ्यांचे वाटप केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि अजित दादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी असेल आणि त्यामुळे राज्याचं राजकारण कसं बदलेल पाहूयात यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट.