Special Report| महाराष्ट्रातील तरुणाईसाठी धोक्याची घंटा, परप्रांतीय कसा होतोय मालामाल?

‘मोडेन पण वाकणार नाही’ ही वृत्ती महाराष्ट्रातील तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरतेय. महाराष्ट्रातील तरुणाईची हीच आडमुठी भूमिका त्यांना रोजगारापासून वंचित ठेवतेय.त्यामुळे परप्रांतियाचं फावतंय...परप्रांतिय कसा मालामाल होतोय... पाहूया

संबंधित व्हिडीओ