नालासोपाऱ्यात गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप होतोय.आरिफ या तरुणानं गरब्याला आलेल्या तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर आरिफनं हे व्हिडीओ परदेशात पाठवल्याचाही संशय आहे.. एका तरुणीनं केलेल्या तक्रारीनंतर आरिफला अटक करण्यात आलीय. काय होती आरिफची मोडस ऑपरेंडी आणि या सगळ्या प्रकरणात हिंदुत्ववादी नेत्यांनी काय धक्कादायक माहिती दिलीय... पाहुया