राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना 16 ऑगस्टपासून मराठी बोलता येणं बंधनकारक असणार आहे. याआधी परिवहन खात्याकडून मराठी शिकण्यासाठी 100 दिवसांची मुदत देण्यात आली होती. इतकंच नाही त्यांना मराठीचे धडेही देण्यात आलेत... या सगळ्यातून आता नेमकं हाती काय लागलं? पाहूया NDTV मराठीचा हा खास रिपोर्ट