नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्येच मोठा भूकंप झाला आहे. तिकीट वाटपानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर येतीय.. पंचवटीतील भाजपचा जुना चेहरा अमित घुगे यांनी थेट बंडखोरीची भूमिका घेतली आहे. पक्ष सरचिटणीस पदाचा राजीनामा देत त्यांनी थेट शहराध्यक्ष आणि आमदारांवर विश्वासघाताचा आरोप केलाय... त्याचबरोबर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा अधिकच वाढत चाललालय.. त्यामुळे भाजपसमोर आव्हान उभं राहतंय... पाहूया..