Special Report | महाराष्ट्राचा 'डर्टी बाबा' Bhagwan Kokareवर आणखी एक गुन्हा; मुलींचे लैंगिक शोषण?

#SpecialReport #Ratnagiri #POCSO #BhagwanKokare #NDTVMarathi त्नागिरीतील लोटे गुरूकूलमध्ये खळबळ माजली आहे. भगवान कोकरे नावाच्या व्यक्तीविरोधात POCSO कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमातील मुलींशी तो अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे पीडित मुली आता पुढे येत आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याची चर्चा आहे. 'महाराष्ट्राचा डर्टी बाबा' कोण आहे आणि हे सगळं प्रकरण काय आहे, पाहा सविस्तर वृत्त.

संबंधित व्हिडीओ