Special Report | Philippinesमध्ये पुन्हा चक्रीवादळ; 'Kalmegi'मुळे पूर, होत्याचं नव्हतं! NDTV मराठी

#Philippines #Kalmegi #Typhoon फिलिपाईन्समध्ये 'कलमेगी' चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले आहे. या चक्रीवादळासोबत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत ५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भौगोलिक स्थानामुळे फिलिपाईन्सला दरवर्षी अनेक चक्रीवादळांचा सामना करावा लागतो. फिलिपाईन्समध्ये सातत्याने चक्रीवादळे का येतात? आतापर्यंत कोणकोणत्या मोठ्या वादळांनी या देशाला मोठा धक्का दिला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि कलमेगी चक्रीवादळाच्या परिणामांचा सविस्तर आढावा या रिपोर्टमधून घेऊया.

संबंधित व्हिडीओ