Special Report| तुम्हीही जिममध्ये घाम गाळताय? सावध व्हा! नागपुरातल्या तरुणासोबत नेमकं काय घडलं पाहा?

जिममध्ये जाऊन पिळदार शरीराचं प्रदर्शन करण्याच्या नादात तरुण आपल्याच जिवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव नागपूरच्या घटनेने समोर आले आहे. अतिव्यायामामुळे शरीर कमावण्याच्या नादात तरुणांनो तुम्ही जीव तर गमावत नाही ना? नागपुरातल्या तरुणासोबत नेमकं काय घडलं पाहा आणि सावध व्हा...!

संबंधित व्हिडीओ