पु्ण्यात एका तरूण मुलीला दिवसाढवळ्या सर्वांदेखत उचलून नेण्याचा प्रयत्न झालाय. तरूणीने प्रसंगावधान राखत मदतीसाठी हाका मारल्याने अपहरण करणाऱ्याचा प्रयत्न फसलाय. पण या निमित्ताने पुण्यातील गुन्हेगारी आणि ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
Special Report | Attempted abduction of a young woman in the middle of a street in Pune; raises questions about law and order in the city.