नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळे दोषी ठरलाय... त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे... अवघ्या पावणे दोन महिन्यांत हा खटला निकाली काढण्यात आला... आज भीमराव कांबळेला दोषी विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं, त्यावेळी कोर्टात काय घडलं... पाहुया...