मुंबईकरांचा प्रवास गतिमान करणाऱ्या दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात बुधवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. हाजी अली ते वरळी दरम्यान धावत्या कारने अचानक पेट घेतला. आणि पुढे काय घडलं पाहा....