Special Report | 85 वर्षांच्या मुसाफिरखान्यावर बुलडोझर ? मुसाफिरखाना पाडणार, वाद चिघळणार ?

दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजारमधील मुसाफिरखान्याच्या पाडकामावरून आता वातावरण तापताना दिसतंय... एकीकडे ही इमारत अत्यंत धोकादायक असल्याचा दावा करत मुंबई महापालिका कारवाईवर ठाम आहे... तर दुसरीकडे मशिदीच्या पाडकामाच्या प्रक्रियेवर स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी आक्षेप घेतलाय... ८५ वर्षांहून अधिक जुना इतिहास, हज यात्रेकरूंच्या वास्तव्यापासून ते दाऊद इब्राहिमच्या नावाशी जोडला गेलेला संदर्भ... अशा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या या मुसाफिरखान्यावरून नेमका वाद काय आहे, पाहूयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ